- Overview
- Trip Outline
- Trip Includes
- Trip Excludes
- Gallery
- Reviews
- Booking
- FAQ
No details found.
Itineraries
6N /7D
Date : 06/11/2024
Your Plan
दिवस 1: पुणे ते कोचीन विमान प्रवास, कोचिन ते मुन्नार बस प्रवास, मुन्नार येथे रात्रीचा मुक्काम.
(5 किंवा 6 नोव्हें) रात्री 10.30 वा. पुणे विमानतळावर रिपोर्टींग, पुण्याहून विमानाने कोचीन कडे प्रस्थान, कोचीन विमानतळावर आगमन, विमानतळावर फ्रेश-अप, मुन्नारकडे प्रस्थान, वाटेत जाताना छियापारा वॉटरफॉल पाहणे, मुन्नार आगमन (हॉटेलचे चेक इन दुपारी 12 नंतर मिळते). हॉटेल चेक इन व आराम, सायंकाळी मुन्नार मार्केट खरेदीसाठी मोकळा वेळ, रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
दिवस 2: मुन्नार स्थळदर्शन व रात्रीचा मुक्काम.
सकाळी नाष्टा करून मुन्नार स्थळदर्शन - मेट्टापुट्टी डॅम, टॉप स्टेशन, टी गार्डन्स, रोज गार्डन, इको पॉईंट - फोटो पॉईंट ई. पाहणे, रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
दिवस 3: मुन्नार ते टेक्कडी बस प्रवास, टेक्कडी स्थलदर्शन व रात्रीचा मुक्काम.
सकाळी नाश्ता करून टेक्कडी कडे प्रस्थान, दुपारी टेक्कडीला आगमन हॉटेल चेक इन, दुपारनंतर हत्ती सफारी, संध्याकाळी कथकली नृत्य व मार्शल आर्ट शो पाहणे. फेमस केरळ आयुर्वेदिक मसाज (वैयक्तिक खर्चाने) यासाठी मोकळा वेळ, रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
दिवस 4: टेक्कडी ते कन्याकुमारी बस प्रवास, रात्रीचा कन्याकुमारी येथे मुक्काम.
सकाळी लवकर टेक्कडी मधून कन्याकुमारीकडे प्रस्थान, कन्याकुमारी आगमन हॉटेल चेक इन, कन्याकुमारी येथील त्रिवेणी संगम, गांधी मंडपम, कन्याकुमारी माता मंदिर व सनसेट - समुद्रकिनारा पाहणे. रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
दिवस 5: कन्याकुमारी स्थलदर्शन, त्रिवेंद्रमकडे प्रस्थान, रात्रीचा मुक्काम त्रिवेंद्रम येथे.
सकाळी लवकर नाश्ता करून हॉटेल चेक आउट नंतर स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल पाहणे (बोटीने), त्रिवेंद्रम कडे प्रस्थान वाटेत सुचिंद्रम मंदिर दर्शन मंदिर चालू असल्यास, त्रिवेंद्रम आगमन हॉटेल चेक इन, सायंकाळी श्री पद्मनाभ स्वामी मंदिर दर्शन, रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
दिवस 6: त्रिवेंद्रम ते अल्लेपी - रात्रीचा मुक्काम अल्लेपी येथे.
सकाळी नाष्टा करून अल्लेपी कडे प्रस्थान, अल्लेपी आगमन व वेम्बनाड लेक मध्ये 1 तासाची शिकारा बोट राईड, सायंकाळी अलेप्पी येथील समुद्र किनारा पाहणे, रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
दिवस 7: अलेप्पी - कोचिन स्थलदर्शन - कालडी गाव स्थलदर्शन, कोचीन ते पुणे विमान प्रवास.
सकाळी नाष्टा करून हॉटेल चेक आउट, कोचीन कडे प्रस्थान, कोचीन आगमन व स्थळदर्शन डच पॅलेस, सेंट फ्रांसिस चर्च, चायनिज फिशिंग नेट ई. पाहणे, त्यानंतर कालडी गाव (आदि श्री शंकराचार्यांचे जन्मस्थान) पाहणे, रात्रीचे जेवण करून कोचिन विमानतळाकडे प्रस्थान, कोचिन ते पुणे विमान प्रवास, पुणे आगमन आणि एका अविस्मरणीय सहलीची समाप्ती.
- पुणे - कोचिन - पुणे इकॉनॉमी क्लास विमान प्रवास भाडे, तसेच विमानतळाशी निगडित कर
- उत्तम प्रकारचे 3/4 स्टार एसी डिलक्स हॉटेल (डबल शेअरिंग)
- जेवणाची व्यवस्था पूर्णपणे शाकाहारी / मांसाहारी (फक्त रात्री) असेल.
- सकाळी चहा-नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण
- प्रत्येकी दररोज 2 मिनरल वॉटर बॉटल (1 ली)
- टूरमधील प्रेक्षणीय स्थळांचे प्रवेश शुल्क
- फिरण्यासाठी वातानुकूलित (AC) बस व्यवस्था
- मार्गदर्शकांचे मानधन
- ग्रुप टूर सोबत अनुभवी मराठी टूर गाईड
- ट्रॅव्हल कॅप, सॅक आणि बॅग टॅग्स
- 5% जी.एस.टी.
- मंदिरामध्ये पूजा व इतर विधींसाठी येणारा खर्च
- टीप, लाँड्री, फोन बिल, व्यक्तिगत खान पान खर्च
- विमान प्रवासातील जेवण, बोटिंग, घरापासून एअरपोर्ट पर्यंतचा खर्च
No Details Found
There are no reviews yet.